पेन्सील : मला माफ कर..
खोडरबर :कशासाठी..
पेन्सील : sorry कारण तुला माझ्यामुळे त्रास होतो..
जेव्हा जेव्हा मी चुका करते,
तू
त्या नेहमी मिटवण्यासाठी तत्पर असतोस..
पण यात तू स्वताच अंक्ष अन्क्षाने
कमी होतोस..
खोडरबर : हे खरय पण तू वाईट वाटून घेऊ नकोस..
माझा
जन्मच याच्यासाठी आहे,
तू जेव्हा चुकशील तेव्हा तेव्हा मदत करण्यासाठी
आहे .जरी मी एके...
दिवशी मी नसेल..
पण माझ्या जागी तुला नव मिळेल,
मी मला दिलेल्या कामात
सुखी आणि समाधानी आहे,
तरी तू काळजी कारण सोडून दे..
माझ्याने तुझ दुख बघवल
जात नाही..
तुमच्या आयुष्यतही अशी एखादी व्यक्ती असेल ज्याचे त्याग हे
तुमच्यासाठी अमूल्य असेल..
आज त्यांचे मनस्वी आभार मानूया...
तू
त्या नेहमी मिटवण्यासाठी तत्पर असतोस..
पण यात तू स्वताच अंक्ष अन्क्षाने
कमी होतोस..
खोडरबर : हे खरय पण तू वाईट वाटून घेऊ नकोस..
माझा
जन्मच याच्यासाठी आहे,
तू जेव्हा चुकशील तेव्हा तेव्हा मदत करण्यासाठी
आहे .जरी मी एके...
दिवशी मी नसेल..
पण माझ्या जागी तुला नव मिळेल,
मी मला दिलेल्या कामात
सुखी आणि समाधानी आहे,
तरी तू काळजी कारण सोडून दे..
माझ्याने तुझ दुख बघवल
जात नाही..
तुमच्या आयुष्यतही अशी एखादी व्यक्ती असेल ज्याचे त्याग हे
तुमच्यासाठी अमूल्य असेल..
आज त्यांचे मनस्वी आभार मानूया...
No comments:
Post a Comment