दिनू - मंगू जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.
मंगू प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली
आणि तो दिनूला म्हणाला,
''पळ पळ दिनू !''
.
.
.
.
.
.
.
.
दिनू चिढून म्हणाला''
मी का पळू?
माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत...! :-D :-D :-D
No comments:
Post a Comment