Sunday, 23 September 2012

Marathi Facebook Status

चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..

झंप्या - अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चम्प्या - अबे मी पण परेशानझालोय..अज ून तीन तास जेवायचंय..
झंप्या - ३ तास?
चम्प्या - हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ...७ ते ११. :-p :-p :-p
(getfacebookstatus.blogspot.in)

No comments:

Post a Comment