Saturday, 15 August 2015

WhatsApp marathi jokes

आज असाच एकाने पाठवलेला Msg खूप आवडला...
24 तासांचे विभाजन -
8 तास झोप..
1 तास स्वतःचे अवरणे..
9-12 तास जॉब..
3 तास  मित्रमंडळी / फोन / Gym/ सिनेमे/ फेसबुक ई...
2 तास फॅमिली....
आणि देशासाठी...?
आपल्या कड़े वेळच नाहीये..!! कारण अपण खुप बिझी लोकं आहोत ना...!!!
देशाला वेळ देणा साठी आपल्याला बॉर्डर वर बंदूक घेउन जायची गरज नाहिये....
आपण या सगळ्या मधून वेळ काढून फ़क्त 15 मिनिटे देऊ शकतो...
ते कसे काय..?
1. सर्व सिग्नल पाळणे - 6-8 मिनिटे (तुम्ही थांबल्यावर आजू बाजूचे 4-5 जणं लाजेखातर थांबतात).
2. रस्त्यावर कचरा न टाकता कचरा पेटित जाउन टाकणे - 1 मिनिट..
3. ओला व् सुका कचरा वेगळा टाकने - 2 मिनिट..
3. whatsapp वर नेत्यांची चेष्टा करत बसण्या बरोबरच लोकांमधे नियम पाळण्याचे सन्देशही पोहोचवणे- 1 मिनिट..
4. रस्त्यावर न थूंकणे - 0 मिनीट्स..
हे सर्व केल्यामुळे आपोआपच देश स्वच्छ राहील आणि फायदा पण होईल...
तरीही अजुन 1 मिनिट शिल्लक आहे आपल्याकड़े.... बघा ती पण देता आली तर देशाचा चांगल्या कामाला..!!
असे मेसेज पुढे पाठवायला फक्त काही सेकंदच लागतात... चला तर मग !! पटापट ते लोकांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी करूया.   
 स्वच्छ भारत अभियान 

No comments:

Post a Comment